Dahi Handi 2022 : Ram Kadam यांच्या दहीहंडीत भाऊ कदम आणि शेवंताची हजेरी | Mumbai | Sakal Media
2022-08-19 1
मुंबईतील घाटकोपरमध्ये भाजप नेते राम कदम यांच्याकडून दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रसिद्ध विनोदी अभिनेता भाऊ कदम आणि शेवंता या पात्रामुळे घराघरात पोहचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) यांनी हजेरी लावली होती.